¡Sorpréndeme!

'स्वर्णिम विजय वर्ष' : भारतीय हवाईदलाने सादर केली हवाई प्रात्यक्षिक | Indian Air Force| Sakal Media

2021-10-16 371 Dailymotion

'स्वर्णिम विजय वर्ष' : भारतीय हवाईदलाने सादर केली हवाई प्रात्यक्षिक | Indian Air Force| Sakal Media
#IndianAirForce #lohegaon #VictoryYear #Air Force Station
भारत-पाकिस्तानच्या 1971 च्या युद्धात भारताने मिळविलेल्या विजयाच्या 50 वर्षांचा स्मरणार्थ देशभरात 'स्वर्णिम विजय वर्ष' साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून लोहगाव येथील एअर फोर्स स्टेशन येथे (Lohegaon Air Force Station)भारतीय हवाईदलाने वतीने हवाई प्रात्यक्षिकेचे आयोजन केले होते. देशातील युवकांनी लष्करात दाखल व्हावे आणि याकरिता त्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने विविध विमानांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी हॉक एमके 152, सूर्यकिरण, सारंग हेलिकॉप्टर आदींचे चित्तथरारक सादरीकरण. (व्हिडिओ - अक्षता पवार)

#IndianAirForce #lohegaon #VictoryYear #AirForceStation